Thursday 1 September 2016

शालेय मैदानी स्पर्धेत यश

दि.1सप्टेंंबर 2016 रोजी संंपन्न झालेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय कापसेवाडीचे घवघवीत यश !

Sunday 28 August 2016

सुस्वागतम्

आमच्या महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय कापसेवाडी पो.सरताळे,ता.जावली,जि.सातारा या शाळेने तयार केलेल्या ब्लाॅॅगवर आपले सहर्ष स्वागत आहे !